एकूण प्रश्न संख्या : 15 आहे
खाली Science Test टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार
खाली सामान्य विज्ञान टेस्ट दिलेली आहेत आपल्याला प्रत्येक परीक्षेत विज्ञान विषयावर भरपुर प्रश्न असतात , तीमुळ आपण विज्ञान टेस्ट सिरीज चालू केली आहे ही सर्व प्रश्न नक्कीच सोडवा आणि जे प्रश्न सोडवताना चुकतील ते पुनः सोडवा , राजयसेवा , combine गट ब आणि गट क , सरळसेवा परीक्षा , तलाठी भरती आणि बाकी सर्व शासकीय परीक्षांच्या साठी ही अत्यंत उपयोगी टेस्ट आहे नक्की सोडवा
अश्याच अजून जर टेस्ट सोडवायच्या असतील तर www.mpscsuccess.com ला google वरती search करून आपण आजून टेस्ट सोडवू शकता
पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे
तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल
अडथळे काय क्षणिक असतात,
पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य… 💯

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा
4 thoughts on “Science Test 03 : सामान्य विज्ञान टेस्ट 03”
Ans
Darshan Gaikwad
@darshangaikwad414@gmail.com
Useful and best
15 पैकी 13