ग्रामीण डाक सेवक 2022 – 38926 जागा

INDIA POST GDS RECRUITMENT 2022

इंडिया पोस्ट 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत (महाराष्ट्र  3026 जागा )

पात्रता :-

  • 10 वी उतीर्ण असावा ( गणित , इंग्लिश विषय असावा )
  • लोकल भाषेचे ज्ञान असावे (महाराष्ट्रात – मराठी याप्रमाणे )
  • सायकल चालवता येत असावी

अर्ज तारीख

  • Application Submission Start Date: 02/05/2022
  • Application Submission End Date: 05/06/2022

परीक्षा फी :-

OPEN / OBC : – 100 रुपये

SC / ST आणि महिलांना Fees नाही

वय :-

18 वर्षे ते 40 वर्षे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

खालील लिंक वरती जा :-

https://indiapostgdsonline.gov.in/Reg_validation.aspx

संपूर्ण Notification Download करा

संपूर्ण जागांचा तपशील :-

संपूर्ण जागांचा तपशील

6 thoughts on “ग्रामीण डाक सेवक 2022 – 38926 जागा”

Leave a Comment

close button