इंडिया पोस्ट 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत (महाराष्ट्र 3026 जागा )
पात्रता :-
- 10 वी उतीर्ण असावा ( गणित , इंग्लिश विषय असावा )
- लोकल भाषेचे ज्ञान असावे (महाराष्ट्रात – मराठी याप्रमाणे )
- सायकल चालवता येत असावी
अर्ज तारीख
- Application Submission Start Date: 02/05/2022
- Application Submission End Date: 05/06/2022
परीक्षा फी :-
OPEN / OBC : – 100 रुपये
SC / ST आणि महिलांना Fees नाही
वय :-
18 वर्षे ते 40 वर्षे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-
खालील लिंक वरती जा :-
https://indiapostgdsonline.gov.in/Reg_validation.aspx
संपूर्ण Notification Download करा
संपूर्ण जागांचा तपशील :-
Shubham khillare
Nice 👍🙂🙂🙂
Please give information about government posts ans exams
Ankush sahebrao nirawar
Hii
Nice