◾️ दर्पण – बाळशास्त्री जांभेकर – 6 जानेवारी 1832
◾️ दिग्दर्शन (मासिक) – बाळशास्त्री जांभेकर – 1840
◾️ परभाकर (साप्ताहिक) – भाऊ महाराज
◾️ हितेच्छू (साप्ताहिक) – लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
◾️ काळ (साप्ताहिक) – शी.म.परांजपे
◾️ सवराज्य पत्र (साप्ताहिक) –
शी.म.परांजपे
◾️ केसरी – लोकमान्य टिळक
◾️ मराठा (इंग्रजी साप्ताहिक) – लोकमान्य टिळक
◾️ दिंनबंधू (साप्ताहिक) – कृष्णाराव भालेकर
◾️ समाज स्वास्थ (मासिक) – रघुनाथ धोंडो कर्वे
◾️ विध्यर्थी (मासिक) – साने गुरुजी
◾️ कॉग्रेस (साप्ताहिक) – साने गुरुजी
◾️ साधना (साप्ताहिक) – साने गुरुजी
◾️ शालापत्रक – कृष्णशास्त्री चिपळूणकर
◾️ उपासना (साप्ताहिक) – वी.रा.शिंदे
◾️ सबोध पत्रिका – प्रार्थना समाज
◾️ महाराष्ट्र धर्म (मासिक) – आचार्य विनोबा भावे
◾️ मानवी समता – महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
◾️ सधारक (साप्ताहिक) – आगरकर
◾️ बहिष्कृत भारत (पाक्षिक) – डॉ.
बाबासाहेब आंबेडकर
◾️ मकनायक (पाक्षिक) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◾️ जनता (प्रबुध्द भारत) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◾️ समता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◾️ मानवता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◾️ बहिष्कृत मेळा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◾️ सार्वजनिक सभा (त्रैमासिक) – न्या. महादेव गोविंद रानडे
◾️ इदुप्रकाश – महादेव गोविंद रानडे
◾️ हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) – लाला हरदयाळ
◾️ शरद्धा (साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
◾️ विजय (साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
◾️ अर्जुन (साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
◾️ सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक) – स्वामी श्रद्धानंद
◾️ वदे मातरम – अरविंद घोष
◾️ पजाबी पिपल्स – लाला लजपतराय
◾️ नशनल हेरॉल्ड – पंडित जवाहरलाल नेहरू
फॉरवर्ड (मासिक) – सुभाषचंद्र बोस
◾️ इडियन सोशॉलिस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा
◾️ रास्त गोफ्तर – दादाभाई नौरोजी
◾️ वहाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी ……