१५ व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा – नाशिक जाहीरात क्र. ०६/२०२२
१५ व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती कंत्राटी व करार पदध्तीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत!
National Health Mission अंतर्गत नाशिक मध्ये 104 जागांची भरती जून 2022
.. ADVERTISEMENT NO .
जिल्हा – नाशिक जाहीरात क्र. ०६/२०२२ |
- एकूण 104 जागा
- अर्ज करणीची शेवटची तारीख : 22 जून 2022
- खुला प्रवर्ग: ₹150/-
- मागासवर्गीय: ₹100/-
- खुला प्रवर्ग 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार 43 वर्षे
- वयामध्ये सूट पहाण्यासाठी खालील Official Notification नक्की पहा
उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छांयाकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रिय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक येथे दि. १०/०६/२०२२ ते दि. २२/०६/२०२२ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळुन व्यक्तीश: /पोस्टाने सादर करावेत. वेळेनंतर प्राप्त अर्ज (व्यक्तीश: /पोस्टाने) स्विकारले जाणार नाही.