Test Series, Combine गट ब - क, तलाठी भरती, पोलिस भरती, राज्यसेवा मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक 03 By admin On: Wednesday, August 3, 2022 1:29 AM मराठी व्याकरण ची 3 री टेस्ट दिलेली आहे नक्कीच सोडवून पहा खाली आजून मराठी च्या 2 टेस्ट सिल्या आहेत त्या सोडवून पहा . 3239 Created on August 02, 2022 By admin मराठी व्याकरण टेस्ट 03 Test सोडवा आणि चुकलेले प्रश्न नक्कीच पुन्हा सोडवा 1 / 15 आधुनिक मराठीचे जनक म्हणून .... ह्यांना संबोधिले जाते. प्र. के अत्रे गोपाळ हरी देशमुख शिवरमपंत परांजपे विष्णुशास्त्री चिपळूणकर 2 / 15 मराठीत प्रमुख सर्वनामे किती ? 7 9 10 8 3 / 15 सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’ – अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा रूपक यमक 4 / 15 खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ? पेशवा पाव पावडर पाकीट 5 / 15 वेगळा शब्द ओळखा. ग्रंथ पोथी पुस्तक पिशवी 6 / 15 अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा. लिंबू - लिंबा घोडा - घोड्या फूल - फुला फुली - फुल्या 7 / 15 पढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा. कांता बायको बाईल नवरा 8 / 15 पढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही ? सासू भाऊ चाक परंतु 9 / 15 ‘वर पिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत असतो.’ अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 10 / 15 ‘तो गातो’ या वाक्यात ................. नाही. कर्म कर्ता क्रियापद विशेषण 11 / 15 विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. – या वाक्यात ‘आणि’ हे ............... आहे. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय क्रियापद 12 / 15 सौदर्य या नामाचा प्रकार कोणता? विशेषनाम विकारीनाम भाववाचक नाम सामान्यनाम 13 / 15 त्याने पत्र लिहिले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध सकर्मक प्रयोजक विधानपूरक 14 / 15 ती मोठयाने हसली क्रियापदाचा प्रकार ओळखा? सकर्मक सकर्मक अभयविध अनियमित 15 / 15 खालील शब्दांतील विशेषनाम कोणते? वाट बाग श्रीखंड सूर्य Your score isThe average score is 58% LinkedIn Facebook VKontakte 0% Quiz पुन्हा सुरू करा मराठी व्याकरण Test 01 मराठी व्याकरण Test 02 marathi grammer,marathi vyakran,mpsc,mpsc success,mpsc मराठी व्याकरण,mpscexam,mpscsuccess,pdf मराठी व्याकरण marathi grammar,प्रयोग मराठी व्याकरण,बाळासाहेब शिंदे मराठी व्याकरण पुस्तक pdf,मराठी व्याकरण pdf free download,शब्दसिद्धी मराठी व्याकरण,संधी मराठी व्याकरण,संपूर्ण मराठी व्याकरण pdf
No