महाराष्ट्रातील धरण आणि त्यांच्या जलशयांची नावे maharashtra dams and his name

On: Tuesday, July 26, 2022 10:29 AM
धरण जलाशय नावे

आपल्याला जर महाराष्ट्रातील जलशयांची नावे माहिती नसतील तर खालील पोस्ट नक्कीच वाचा

धरण नाव जलाशयाचे नाव
🏝 जायकवाडीनाथसागर
🏝 पानशेततानाजी सागर
🏝 भंडारदराऑर्थर लेक/विल्सन डॅम
🏝 गोसिखुर्दइंदिरा सागर
🏝 वरसगाववीर बाजी पासलकर
🏝 तोतलाडोहमेघदूत जलाशय
🏝 भाटघरयेसाजी कंक
🏝 मुळाज्ञानेश्वर सागर
🏝 माजरानिजाम सागर
🏝 कोयनाशिवाजी सागर
🏝 राधानगरीलक्ष्मी सागर
🏝 तानसाजगन्नाथ शंकरशेठ
🏝 तापी प्रकल्पमुक्ताई सागर
🏝 माणिक डोहशहाजी सागर
🏝 चांदोलीवसंत सागर
🏝 उजनीयशवंत सागर
🏝 दूधगंगाराजर्षी शाहू सागर
🏝 विष्णुपुरीशंकर सागर
🏝 वैतरणामोडक सागर
maharashtra dams and his name

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment