स्पर्धा परीक्षा टेस्ट 10

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली स्पर्धा परीक्षा टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

जिद्द “आत्मविश्वास” आणि धाडस या तीन गोष्टींचा जीवावर

आपण खाकी वर्दी मिळवू शकतो…💯

स्पर्धा परीक्षा टेस्ट
1. 
भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते?

2. 
महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली _____ आहे ?

3. 
पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर _______ वसलेले आहे ?

4. 
पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला ?

5. 
'डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया' ची स्थापना कोणी केली?

6. 
खालीलपैकी कोणी 'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना केली ?

7. 
आकाश निळे दिसण्या मागचे कारण कोणते?

8. 
वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते?

9. 
प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पती मधील कोणत्या भागात होते?

10. 
हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ______ हे औषध वापरतात?

11. 
प्रत्येक युनिटला के ₹ 5 दराने सौरशक्तीचे एका वर्षाचे बिल ₹ ______ होईल ?

12. 
वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून खालीलपैकी काय वापरतात ?

13. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते ?

14. 
निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ?

15. 
खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓

16. 
भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

17. 
महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ?

18. 
450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत होईल ?

19. 
x=30;y=40 तर y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे ?

20. 
27 ची 13 पट ही 36 ची किती पट ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “स्पर्धा परीक्षा टेस्ट 10”

Leave a Comment

close button