देशतील पहिले ! हे माहिती नसेल तर लक्षात ठेवा !!

भरताततील अश्या भरपुर गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत , त्या नक्कीच लक्षात ठेवा

first in india

•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र

•देशातील पहिला खासगी विमानतळ – दुर्गापूर (प.बंगाल)

•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

•देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

•देशातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (उत्तरप्रदेश)

•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

•देशातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी – मुंबई

•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

•देशातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर

•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य – महाराष्ट्र

•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे – पुणे

•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव – गरिफेमा

Leave a Comment

close button