Current Affairs Test 4 December 2022

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

कामयाबी का ‘जुनून’ होना चाहिए फिर

मुश्किल आपका_कुछ नहीं कर सकती……….🔥📚

Current Affairs Test 4 December 2022
1. 
नुकताच कोणत्या देशाने फिफा अंडर-17 महिला विश्व कप जिंकला आहे

2. 
फिफा अंडर -17 महिला विश्व कप कोणत्या देशात झाला ?

3. 
नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील सर्वात मोठे भुलभुलय्या उद्यानाचे उद्घाटन केले ?

4. 
चर्चेमध्ये राहिलेली "माछु नदी" (यावरती पूल तुटून दुर्घटना झाली होती) कोणत्या राज्याची संबंधित आहे ?

5. 
कोणाच्या सहयोगाने भारतात " फुटबॉल फॉर स्कूल " लॉन्च केले गेले ?

6. 
_________ हा भारतातील 53 वा टायगर रिझर्व आहे ?

7. 
भारतातील पहिला एक्वा पार्क कोणत्या राज्यात स्थापन झाला ?

8. 
श्योक पुलाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशामध्ये केले ?

9. 
खालीलपैकी कोणत्या देशाने पहिल्यांदाच " हॅलोवीन फेस्टिवल" साजरा केला

10. 
देशाचा पहिला " डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुरस्कार " कोणाला दिला गेला ?

11. 
हवाई उड्डाण मंत्रालयाने नुकतेच पुणे ते __________ डायरेक्ट हवाई वाहतूक सुरू केली ?

12. 
राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत

13. 
कोणत्या देशाने वाफेपासून चंद्रयान चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Leave a Comment

close button