चालू घडामोडी 8 फेब्रुवारी 2023

चालू घडामोडी 8 फेब्रुवारी 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे , त्यामुळ नक्कीच सोडवा

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

current-affairs-8-february-2023
current-affairs-8-february-2023
1. 
आर्द्रभूमी संरक्षणासाठी ( wetlands protection )पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच कोणते अभियान सुरू केले आहे ?

2. 
नुकतेच" एरोन फिंच " यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत ?

3. 
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आहे ?

4. 
PM - KUSUM योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेले आहे ?

5. 
PMAY-U योजना 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे तिची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

6. 
विजेवर चालणारे विमान X- 57 कोणा द्वारे बनवले गेले आहे ?

7. 
" विश्वभारती विश्वविद्यालयाला " जगातील पहिला " लिव्हिग हेरिटेज युनिव्हर्सिटीचा " दर्जा प्राप्त झाला ते कोणत्या राज्यात आहे ?

8. 
नुकतेच कोणी भारतात पहिले हायड्रोजन कमशन इंजिनच्या अनावरण केले ?

9. 
कोणत्या दिवशी लता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी साजरी केली गेली ?

10. 
कोणते राज्य पुढच्या दोन वर्षाच्या मध्ये ग्रीन हायड्रोजन हब स्थापित करणार आहे ?

11. 
आंतरराष्ट्रीय शून्य असहिष्णुता दिवस कधी साजरा केला गेला ?

12. 
जी 20 रोजगार कार्यसमूहाची बैठक कोणत्या शहरामध्ये आयोजित केली गेली आहे ?

13. 
नुकतेच कोणती भारतीय क्रिकेटर नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच म्हणून नियुक्त झाले आहेत ?

14. 
" इंडिया एनर्जी वीक 2023 " चा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरांमध्ये केला ?

15. 
नुकतेच गुगलने कृत्रिम बुद्धिमत्ता ( artificial intelligence) चॅटबॉट लॉन्च करणार असल्याची घोषणा केली त्याचे नाव काय आहे ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Current Affairs 4 February 2023

2 thoughts on “चालू घडामोडी 8 फेब्रुवारी 2023”

Leave a Comment

close button