Current Affairs 7 February 2023

Current Affairs 7 February 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे , त्यामुळ नक्कीच सोडवा

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

Current Affairs 5 February 2023
Current Affairs 7 February 2023
1. 
खेलो इंडिया विंटर गेम चे आयोजन कुठे केले जाणार आहे ?

2. 
नुकतेच कोणत्या ग्रहाला नवीन 12 उपग्रह असल्याचे MPC ने घोषणा केली आहे ?

3. 
नुकतेच " मातृभूमी बुक ऑफ द इयर " पुरस्कार कोणी जिंकला ?

4. 
6 फेब्रुवारी रोजी कोणत्या स्वातंत्र्य सेनानी ची जयंती साजरी केली जाते ?

5. 
तिसऱ्या वेळेस " नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप " स्पर्धा कोणी जिंकली ?

6. 
फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका " वाणी जयराम " यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित केले गेले ?

7. 
23 वा " काळा घोडा महोत्सव " कोणत्या शहरात सुरू झाला?

8. 
नुकतेच पाकिस्तान च्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचे निधन झाले ?

9. 
नुकतेच श्रीलंका या देशाने त्यांचा कितवा स्थापना दिवस साजरा केला ?

10. 
गर्वी गुजरात ( Garvi Gujarat ) नावाची यात्रा कोणामार्फत सुरू केली जाणार आहे ?

11. 
भारत डिसेंबर 2023 पर्यत भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू करणार आहे त्याचे नाव काय आहे ?

12. 
कोणत्या भारतीय व्यक्तीने तिसऱ्या वेळेस ग्रॅमी पुरस्कार जिंकला ?

13. 
आशियाचा सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना कुठे चालू केला गेला ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

Current Affairs 4 February 2023

Leave a Comment

close button