Current Affairs test 27 November

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची test सोडवल्यावर लगेच score समजेल

Current affairs 27 November
Current affairs 27 November
1. 
मिशन इंद्रधनुष्य हे कशाशी संबंधित आहे ?

2. 
How to prevent next pandemic या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

3. 
भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे ?

4. 
94 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?

5. 
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार (2019-21) महिला दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे ?

6. 
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात कोणत्या सालापासून झाली

7. 
कोणत्या महापालिकेने घटनेच्या कलम 80 मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे ?

8. 
लता मंगेशकर यांच्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ते ओळखा ?

9. 
भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2022 मध्ये 180 देशांच्या मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागला आहे ?

10. 
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणारा संचालनात महाराष्ट्राने कशाचा चित्ररथ बनवला होता ?

11. 
एअरटेल पेमेंट बँकेला अनुसूचित बँकेचा दर्जा मिळाला असून असा दर्जा मिळवणारी ती कितवी बँक आहे ?

12. 
देशात सर्वाधिक पाणथळ क्षेत्रांचे एकूण क्षेत्र कोणत्या राज्यात जास्त आहे ?

13. 
कोणत्या बँकेने ओडिसा मध्ये" प्रोजेक्ट बँक सखी " प्रकल्प सुरू केला आहे

14. 
धर्म गार्डन ( Dharma Guardian 2022 ) हा संयुक्त लष्कर सराव भारत आणि ___________ या देशासोबत बेळगाव येथे पार पडला ?

15. 
भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोठे सुरू करण्यात आली ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

2 thoughts on “Current Affairs test 27 November”

Leave a Comment

close button