महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे – Cold weather places in Maharashtra

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे Cold weather places in Maharashtra

खाली महाराष्ट्रा मधील थंड हवेची ठिकाणे दिलेली आहेत – Cold weather places in Maharashtra , परीक्षेत यावरती नेहमीच प्रश्न विचरले जातात , त्यांचा क्रम , त्यांची ऊंची , ते कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

त्यामुळे सर्व व्यवस्थित वाचून घ्या

नाव ठिकाण ( जिल्हा )
आंबोली सिंधुदुर्ग
खंडाळापुणे
भिमाशंकरपुणे
चिखलदरा-गाविलगडअमरावती
जव्हारपालघर
तोरणमाळनंदुरबार
पन्हाळाकोल्हापूर
महाबळेश्वरसातारा
पाचगणीसातारा
कोयनानगर सातारा
मोखाडाठाणे
माथेरानरायगड
सूर्यामाळठाणे
म्हैसमाळऔरंगाबाद
येडशीउस्मानाबाद
रामटेकनागपूर
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे Cold weather places in Maharashtra

Leave a Comment

close button