२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे
आज आपण टेलिग्राम वरती दिलेल्या माहितीच्या आधारावर ही टेस्ट बनवली आहे एकदा सोडवून पहा एकदा
एकूण प्रश्न 20 मार्क आवश्यक
एकूण मार्क 20 मार्क आवश्यक
पास होण्यासाठी 10 मार्क आवश्यक
टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा