२०२५ स्पर्धा परीक्षा टेस्ट १ : Competitive Exam 2025

२०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट सोडवण्यावर भरपूर भर दिला पाहिजे

त्या अनुषंगाने आपण स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट बनवले आहेत अशाच अजून टेस्ट आपल्याला पाहिजे असतील तर mpsc success.com वरती जाऊन आपण मागे दिलेल्या स्पर्धा परीक्षा टेस्ट ,police bharti test , talathi bharti test , mpsc online test सर्व प्रकारचे टेस्ट सोडवू शकता

एकूण प्रश्न २५ मार्क आवश्यक

एकूण मार्क २५ मार्क आवश्यक

1. 
डोळे हे जुल्मी गडे, रोखुनी मज पाहू नका, वाक्यातील काव्यरस ओळखा.

2. 
डॉ. पंजाबराब कृषी विद्यापीठ, अकोला याची स्थापना कधी झाली?

3. 
राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

4. 
7402-1425-869 =?

5. 
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

6. 
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

7. 
फुलांना सुगंध नसतो. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

8. 
चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

9. 
पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?

10. 
संच सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले. तर 21 कागद टाईपकरण्यास तिला किती वेळ लागेल?

11. 
मी ATM मधून 500 रु. च्या काही नोटा काढल्या. या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 521576 ते 521590 असे होते. तर मी ATM मधून किती रक्कम काढली?

12. 
दुचाकी सायकलीची किंमत 5,000 आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो. तर किती रु. सूट मिळेल?

13. 
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल, तर भावाचे वय किती वर्ष आहे?

14. 
1,280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आलातर ती साडी किती रु. ला विकली असावी?

15. 
शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16. 
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?

17. 
खालीलपैकी सामान्यनाम कोणते?

18. 
अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण?

19. 
एका सांकेतिक लिपिमध्ये DON=33, BOAT=38, तर BOX =?

20. 
पुढील शब्दातील संधी सोडवा – बाग्विहार

21. 
48 व 72 यांचा म.सा.वि. किती?

22. 
शिपाई शूर होता. वाक्यातील शूर काय आहे?

23. 
‘दी अनटचेबल्स’ हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?

24. 
ट्राफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर कायकरावे?

25. 
उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

  • चालू घडामोडी Whatsapp Group
    मित्रोना MPSC SUCCESS स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व मुले आणि मुलींसाठी Whatsapp group बनवले आहेत. ग्रुप वरती आपणास सर्व update पाठवल्या जातात. जसे चालू घडामोडी , परीक्षा निकाल, Study Material, सराव टेस्ट, अजून …

    Read more

  • MPSC Whatsapp group

  • २०२५ स्पर्धा परीक्षा टेस्ट 4 : Competitive Exam 2025
    २०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट …

    Read more

  • २०२५ स्पर्धा परीक्षा टेस्ट 3 : Competitive Exam 2025
    २०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट …

    Read more

  • २०२५ स्पर्धा परीक्षा टेस्ट 2 : Competitive Exam 2025
    २०२५ , मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षासाठी असणारे महत्वाचे प्रश्न या मध्ये आहेत, या मध्ये २०२५ साठी सिरीज देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची लेखी चाचणी लवकर सुरू होण्यात येईल त्यासाठी सराव करण्यासाठी आतापासूनच टेस्ट …

    Read more

Leave a Comment