1.
एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
2.
स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर -------------
3.
पंचायत राज व्यवस्था सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?
4.
यावर्षीचे G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले आहे?
5.
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
6.
भारत सरकारने देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या राज्यात सुरू केले ?
8.
स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा. ‘ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा बंद करावा. म्हणतात ना, ----------------’
9.
खालील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. : ‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती’
10.
सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.
11.
खालील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.
12.
शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.
13.
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
14.
यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो ?
15.
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे