तलाठी भरती फ्री टेस्ट | Talathi Bharati test 2023

तलाठी भरती special मोफत टेस्ट ची शृंखला आपण चालू केली आहे

आज चालू तलाठी भरती ( Talathi bharti 2023 ) आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क आहेत : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

mpscsuccess.com/talathi-bharti-test-6/(opens in a new tab)

1. 
पंचायत राज व्यवस्था सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?

2. 
यावर्षीचे G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले आहे?

3. 
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?

4. 
स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.      एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस     सर्व श्रमांवर -------------

5. 
भारत सरकारने देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या राज्यात सुरू केले ?

6. 
सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.

7. 
शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.

8. 
खालील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.

9. 
विधेय म्हणजे काय?

10. 
खालील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. : ‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती’

11. 
स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा.      ‘ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो      धंदा बंद करावा. म्हणतात ना, ----------------’

12. 
एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?

13. 
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे

14. 
यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो ?

15. 
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

आजून अश्याच टेस्ट सोडवण्यासाठी

तलाठी भारती टेस्ट 09

तलाठी भारती टेस्ट 08

तलाठी भारती टेस्ट 07

Leave a Comment

close button