अक्षवृत्तीय देशांची नावे

विषुववृत्तावरील देश

इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझिल, सोम टोमे प्रिंसीपी, गॅबाॅन, रिपब्लिक ऑफ कांगो, डेमाॅक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, केनिया, सोमालिया, मालदिव, इंडोनेशिया, किरीबाती

प्राईम मेरेडियनवरील देश

यु के, फ्रान्स, अल्जेरिया, माली, स्पेन, बुरकिनो फासी, घाना, टोगो

कर्कवृत्तावरील देश

मेक्सिको, मारूटानिया, पश्चिम सहारा, भारत, बहमास, नायजर, अल्जेरिया, इजिप्त, लिबिया, माली, म्यानमार, ओमन, बांगलादेश, सौदी अरेबिया, चीन, UAE, तैवान

● मकरवृत्तावरील देश

अर्जेंटिना, ब्राझिल, चीली, पाराग्वे, नामेबिया, बोट्सवाना, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया

Leave a Comment

close button