Test Series 130

खाली Test Series 130 देन्यात आलेली आहे नक्कीच सोडवा येणारी राजयसेवा , combine साठी तसेच police bharti test series 2022 या सर्वच परीक्षेसाठी ही उपयुक्त आहे , आजून भरपुर टेस्ट खाली दिलेल्या आहेत त्या देखील सोडवून पहा

पोलिस भारती test

Test series 130

एकूण प्रश्न : – 15 आहेत

Passing Marks :- 10 आहेत

आपल्याला 10 पेक्षा कमी मार्क असतील तर टेस्ट पुन्हा सोडवा

Motivation : ” दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, हे सर्वात महत्वाचे आहे. ” ✌️🔥

खालील Start वरती Click करा आणि test series 130 सुरू करा

0
Created on By admin
Test Series 130

Test Series 130

सराव टेस्ट क्रमांक 127 खाली दिलेली आहे , खालील start button वरती क्लिक करून टेस्ट सुरू करा आणि जे प्रश्न चुकतील ते पुनः सोडवण्याचा प्रयत्न करा

1 / 15

शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा

2 / 15

खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.

मनात घर करणे

3 / 15

"काल राजाचा राज्याभिषेक झाला"

"राजाचा" या शब्दाची विभक्ती ओळखा ?

4 / 15

वनस्पती किंवा प्राणी यांचे आंरभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात ?

5 / 15

ज्या तंत्रज्ञानातील तज्ञ व्यक्तीने 1984 नंतर भारतातील टेलिफोनच्या दळणवळणात क्रांति घडवून आणली त्यांचे नांव काय ?

 

 

6 / 15

फ्रेन्च शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला ?

 

 

 

7 / 15

प्रकाशाचे अस्तित्त्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ?

8 / 15

भारत सरकार अधिनियम, 1935 मधील 'सूचनापत्राचा' समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

9 / 15

भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

10 / 15

महाराष्ट्रात जमीनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण ?

11 / 15

भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे ?

12 / 15

हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्यास काय नाव आहे ?

13 / 15

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

14 / 15

कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली ?

15 / 15

1857 च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध' असे कोणी संबोधिले ?

Your score is

The average score is 0%

0%

खाली आजून टेस्ट दिल्या आहेत त्या पण सोडवा

Leave a Comment

close button