1.
एक व्यक्ती स्वतः च्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर , 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात , तर त्याचा एकूण पगार किती ?
2.
जैवतंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
3.
महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिन हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो ?
4.
ग्रामसेवक हा कोणत्या शासकीय सेवेतील कर्मचारी असतो ?
5.
कार्बन डेटिंग ही पद्धत.... निश्चित करण्यासाठी वापरली जाते.?
6.
जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो ?
7.
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
8.
1 किग्रॅ धुण्याच्या पावडरची किंमत 40 रु. आहे, कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवीले तर 1 किग्रॅ धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेत ?
9.
पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
10.
2026 च्या 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आले आहे?
11.
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये?
12.
दूध उत्पादकांसाठी विशेष बँक स्थापन करणारे..... हे देशातील एकमेव राज्य आहे.?
13.
30 जून 2021 रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया निर्मूलनाच्या 70 वर्षांच्या प्रयत्नांनंतर खालील पैकी कोणत्या देशाला मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिले आहे ?
14.
जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवारांचे वय खालीलपैकी किती वर्ष असावे?
15.
पंचायत राज हे स्वप्न..... यांचे होते ?
16.
ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
17.
कुपोषण कमी होण्यासाठी एकूण हजार दिवसांसाठी... या राज्याने "समर अभियान " सुरु केले आहे?
18.
रेगुलेटिंग एक्ट (नियामक कायदा) इंग्रज राजवटीत कोणत्या वर्षी पारित झाला होता?
19.
भारतीय राज्यघटना समितीच्या घटनात्मक सल्लागार कोण होते ?
20.
महाराष्ट्रात किती शहरांमध्ये पोलिस आयुक्तालय आहेत ❓
Sir घटना समिती सल्लागार B.N.Rao आहेत
20 / 19 marks milale
20
20/20 gun milale