Test Series NO :- 02

On: Sunday, April 17, 2022 2:24 PM
1. 
भारतातील पहिला नैसर्गिक वायू मध्ये हायड्रोजन मिसळण्याचा प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे?

2. 
कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे रेडिओ दुर्बिणीचे संचालन केले?

3. 
ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चा विजेता खालीलपैकी कोण आहे ?

4. 
अटल बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे?

5. 
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

6. 
ऑपरेशन आहट (AAHT ) हे खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?

7. 
▪️भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले ❓

8. 
▪️भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली ❓

9. 
▪️भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ❓

10. 
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय' म्हणतात ❓

11. 
▪️भारताच्या सविंधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ❓

12. 
▪️भारतीय संविधान हे 'भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल' असे कोणी म्हटले आहे ❓

13. 
भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक उत्पादनांना GI (Geographical Indication) टॅगस मिळाले आहेत ?

14. 
'पॉव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रुल इन इंडिया' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला ?

15. 
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?

16. 
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो ?

17. 
तोडा, कौटा, बदगा या जमाती कोणत्या राज्यात आढळतात ❓️

18. 
राजस्थान मधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात ?

19. 
कृष्णा - भीमा संगम खालीलपैकी कोठे आहे ?

20. 
कोकणात आद्रतेचे प्रमाण नेहमी जास्त करण्याचे कारण कोणते

21. 
विजय हा एक काम 25 दिवसात संपवितो जर विजयने अकरा दिवस काम केले तर शिल्लक काम किती?

22. 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –72, 76, 73, 77, 74, __, 75, …

23. 
'अ' चे आजचे वय 'ब' च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास 'अ' चे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल

24. 
एका वर्तुळाच्या परिघाची लांबी 88 सेंटीमीटर असल्यास त्याच्या व्यासाची लांबी किती राहील ?

25. 
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

12 thoughts on “Test Series NO :- 02”

  1. Krushna v bhimecha sangam seroncha yethe hoto. V krunsha v panchagagecha sangam nrsobachi vadi yethe hoto. Poranche utter chukle.

    Reply

Leave a Comment