1.
आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संघटना विमान सुरक्षा समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून भारतातील खालीलपैकी कोणत्या महिलेची निवड करण्यात आली आहे?
2.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रजत कमळ हा सन्मान खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीला मिळाला आहे?
3.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता रजत कमल हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?
4.
महाराष्ट्र राज्यातील पहिली वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2021 मध्ये सुरु करण्यात आली आहे?
5.
गळ्याशी संबंधित रोग म्हणून कशाचा उल्लेख कराल.......
6.
शरीरातील ______ टक्के लोह हे पुन्हा पुन्हा वापरले जाते ❓
7.
__________ च्या अभावामुळे हायपोनॅट्रेमिया हा रोग होतो ❓
8.
नेचे ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात येते ?
9.
जे अन्न __________ संपन्न असते, त्या अन्नाला " शरीर बांधणीचे अन्न " असे म्हणतात.
10.
मृत RBC ( लाल रक्त पेशींना ) ना नष्ट करण्याचे काम ............ करते ❓
11.
लखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व...........यांनी केले होते.
12.
खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?
13.
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
14.
.......... ह्या चाफेकर बंधूंनी कमिशनर रॉडची हत्या केली.
15.
4000 मतदारांनी मतदान केल्यानंतर एक उमेदवार 40% मत घेऊन पराभूत झाला तर निवडणुकीत दोनच उमेदवार असतील तर ती किती मतांनी पराभूत झाला?
16.
वर्तुळाची त्रिज्या 10 टक्क्यांनी कमी केली असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल?
17.
एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती ?
18.
कोणती रक्कम दोन वर्षासाठी 20 टक्के प्रति वर्षाने गुंतवली तर रुपये 720 होईल ?
19.
मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने 38, 45 व 52 ला भाग दिल्याचा अनुक्रमे 2, 5व 4 बाकी उरते?
20.
तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास शेवटची संख्या कोणती ?
21.
शेळीची खालील पैकी कोणती जात जास्त दुध देणारी आहे❓
22.
भारतातील कोणते राज्य मलबेरी रेशीम उत्पादनात सगळ्यात आघाडीवर आहे?
35
Thank you