1.
महिला व बालविकास मंत्रालयाने पुढीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ज्यामुळे महिलांना उद्योगासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध होणार आहे?
2.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली?
3.
दादोबा पांडुरंग यांनी जावरा येथे असताना त्यांनी भिल्लांचे बंड मोठ्या कौशल्याने मोडून काढले, या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती?
4.
यमुना पर्यटन "या बाबा पद्मनजी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाह विषयक कोणत्या भाषेत लेख लिहिला होता?
5.
12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती?
6.
क्लाईव्हने......... शहा आलमला दिले होते. परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले
7.
26 सप्टेंबर 2021, रोजी संसदेमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असणारा..... हा युरोप मधील पहिला देश ठरला आहे?
8.
नजला बाऊडेन, या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली आहे?
9.
कोणत्या देशात दुर्मिळ व्हायरल संसर्ग ‘मंकीपॉक्स’ आढळला आहे?
10.
दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे❓
11.
▪️ISRO ही संस्था कशाशी संबंधित आहे❓
12.
खालील चूकचे वाक्य ओळखा❓
13.
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली❓
14.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी या ______काळात करण्यात आली❓
15.
चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साले सुरू झाली❓
16.
पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले❓
17.
‘स्माइल’ योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून राबवली जाणार आहे?
18.
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले❓
19.
A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल
20.
तीन क्रमवार विषम संख्याची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास शेवटची संख्या कोणती ?
21.
'काही प्राध्यापक विसराळू असतात' या विधानावरून खालीलपैकी कोणता निश्चित निष्कर्ष काढता येईल?
22.
मांसाहारी : वाघ :: शाकाहारी :❓
Thanks
13
11
Nice
Nice
8
13
Nice
Great
Ni
Very nice
Success
Nice 11
Bhagyashri gange
This is good study