Test 31

1. 
'व्याज' या शब्दास पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी नाही?

2. 
'येते' या क्रियापदाचे मूळ शब्द हा......आहे

3. 
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या

4. 
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?

5. 
महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?

6. 
महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?

7. 
बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था स्तरीय आहे.

8. 
अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच खालील कोणती व्यक्तीच्या मुलभूत गरजांमध्ये विचारात घेतली जाते ❓

9. 
भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत ?

10. 
75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे❓

11. 
केरळ मधील कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे❓

12. 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही❓

13. 
लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात❓

14. 
'वसुंधरा दिवस' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो❓

15. 
खालीलपैकी चंद्रावर पाहिले पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण❓

16. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ?

17. 
भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय❓

18. 
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?

19. 
आई व वडिलांचे एकूण वय 53 आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 7 ने कमी आहे. तर वडिलांचे वय किती?

20. 
सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?

21. 
सुनीता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे. रामदास स्वराजचे वडील आहेत तर रामदास हे आनंदचे कोण?

22. 
महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

6 thoughts on “Test 31”

Leave a Comment

close button