1.
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ?
2.
सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना.... साठी केली .
3.
महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री-पुरूष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय ?
4.
मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली ?
5.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च " कुठे आहे ?
6.
सन २०११ च्या लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?
7.
मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
8.
चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
9.
खालीलपैकी भारतरत्न हा पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कोण आहे ?
10.
पन्हाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
11.
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
12.
भारतातील --------------- या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते .
13.
इंजिनिअरला दिग्दर्शक म्हटले ,दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले ,डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनिअर म्हटले तर माझ्या नवीन अलब्म साठी संगीत कोण देईल ❓
14.
एक कार मुंबई ते पुणे अंतर 40 km/ hr या गतीने जाते. तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 km/ hr या गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल❓
15.
एका अर्धवर्तुळाची त्रिज्या 21cm असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल❓
16.
ताशी 90 किमी वेगाने जाणारी 500 मीटर लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मीटर लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालावधीत ओलांडेल ❓
17.
150 मीटर लांबीची रेलगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल ?
18.
900 रू. किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किंमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रूपयांना मिळेल❓
19.
महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या वर्षी साक्ष दिली?
20.
.......... यांना मराठी शिवण्यासाठी सगुणाबाई देव या शिक्षिका होत्या तर...,. मिस हरफर्ड या इंग्रजी शिकवत होत्या?
21.
मुस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते?
22.
जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो❓
Very nice
Nice 👌
Nice
Batter
Good
Very nice