Test Number 12

1. 
त्याने मला ओळखले यातील 'मला' या शब्दाची विभक्तीचा अर्थ ओळखा.

2. 
लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓

3. 
खालीपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे ❓

4. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाला योजना( Ujala scheme ) खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू केली होती?

5. 
'खेळ' या नामाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते ?

6. 
खालील वाक्यातील एकवचन ओळखा.

7. 
खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?

8. 
लडाख या भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा खालीलपैकी कोणत्या दिवशी मिळाला आहे ?

9. 
खालीलपैकी रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो ❓

10. 
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓

11. 
मोफत सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला ?

12. 
वैशाख : चैत्र :: फेब्रुवारी :❓

13. 
खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ❓

14. 
ग्रामपंचायत प्रशासनाच्या प्रमुख कोण असतो ?

15. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा काढणारी जगातील पहिली महिला खालीलपैकी कोण आहे ?

16. 
2, 8, 5, 7, 3 यामधील प्रत्येक अंक एकदाच वापरून एकूण किती 5 अंकी संख्या तयार होतील ?

17. 
24 बॅट आणि 32 हॉकीस्टिक ची किंमत 8400 रुपये आहे, तर 3 बॅट आणि 4 हॉकीस्टिक ची किंमत काय असेल ❓

18. 
भारतातील महामार्ग वरील सर्वात मोठा बोगदा कोणता ❓

19. 
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 99 असल्यास पहिली संख्या कोणती ?

20. 
एका वस्तुची किंमत खरेदी किंमतीपेक्षा 50 टक्क्यांनी जास्त लावली गेली.जर लावलेल्या किमतीवर 10 टक्के सूट दिली गेली तर आता वास्तविक नफ्याची टक्केवारी काय असेल ?

21. 
केंद्र सरकार गरिमा गृह कुणासाठी स्थापन करत आहे ?

22. 
षटकोनाचे कोणतेही तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार केले, तर जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील ?

23. 
भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते ❓

24. 
भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?

25. 
महिलाविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठी चा अंतरराष्ट्रीय दिवस... हा आहे ?

टेस्ट नंबर 12 – आजची Test नक्कीच सोडवा आणि नेमके कोणते प्रश्न का चुकले याकडे लक्ष द्या

3 thoughts on “Test Number 12”

Leave a Comment

close button