1.
चले जाव ठराव कोणत्या अधिवेशन मंजूर करण्यात आला ?
2.
नियोजित आलेवाडी बंदर ------------ जिल्ह्यात आहे ?
3.
मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटका पासून शरीरात ऊर्जा मिळते ?
4.
गुलकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो ?
5.
'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?
6.
खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?
7.
बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?
8.
महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे ?
9.
कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे ?
10.
हु वेअर शुद्राज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
11.
मानवला चंद्रावर पाठविणारा पहिला देश कोणता ?
12.
जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
13.
महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?
14.
तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते ?
15.
सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या 4 सारख्या तोट्यांची 10 तासांत भरणारी टाकी 8 तासांत भरण्यासाठी किती तोट्या चालू ठेवाव्या लागतील ?
16.
अ एक काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी तेच काम 15 दिवसात करू शकतो. बी ने 10 दिवस काम केले आणि काम सोडले. एकटा अ किती दिवसात उर्वरित काम पूर्ण करू शकेल ❓
17.
मुंबई ते अहमदाबात अंतर 2000 किमी. आहे. या दोन्ही ठिकाणांहून परस्परांच्या दिशेने 2 गाड्या अनुक्रमे ताशी 120 कि.मी. व ताशी 80 कि.मी. या वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळांनी भेटतील❓
18.
कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देण्यासाठी कामगारहितवर्धक सभा कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ?
19.
1881 चा पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर ने लागू केला ?
20.
खालीलपैकी कोणत्या कलमाच्या माध्यमातून 'हंगामी सरन्यायाधीशाची' नियुक्ती केली जाते ?
21.
मिनाचे वय 12 वर्षापूर्वी 25 वर्षाची होती, तर ती किती वर्षाने 63 वर्षाची होईल ?
22.
प्राथमीक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला ?
23.
आदय क्रांतीकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
24.
बहिष्कृत भारत एक............होते ?
25.
क्रिप्स मिशन कोणत्या तारखेस भारतात आले ?
Very nice
Very very very nice 👌👌👌
Hii
Very very nice
Very nice
Test is the best way of towards the success .
Very nice 👍
Very nice sir 👍👍👍👍
Thank you so much sir