आज आपण समाजसुधारक (Social Reformers test ) टेस्ट पाहणार आहोत , इतिहास विषयातला सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे समाजसुधारक हे आहे प्रत्येक परीक्षेमध्ये समाज सुधारक Quiz वरती किंवा समाज सुधारक प्रश्नांच्या वरती वेगळे वेटेज असते
त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना समाज सुधारक पासून सुरू करावा समाज सुधारकांच्या मते महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे , लोकमान्य टिळक , डॉ बाबासाहेब आंबेडकर असे बरेच लोकांचा अभ्यास यात येतो प्रत्येकाचा अभ्यास आपण केला पाहिजे समाजसुधारकांसाठी इतिहास विषयापासून वेगळा वेळ काढून त्याचा अभ्यास करावा लागेल
जर परीक्षांचा विचार केला तर राज्यसेवा , सरळ सेवा , पोलीस भरती , कम्बाईन या सर्व परीक्षांसाठी इतिहास जर का 15 मार्क असेल तर सात किंवा आठ मार्कापैकी समाजसुधारकाला दिले असतात त्यामुळे समाजसुधारका परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे‘
समाजसुधारकांना (Social Reformers test , )अनुसरून आपण खालील टेस्ट बनवले आहे खाली दिलेल्या स्टार्ट बटन वरती क्लिक करून तुम्ही टेस्ट सोडवण्यासाठी सुरुवात करू शकता
एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल
पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे
प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा
आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा
Wrong shortcode initialized
Yeola