निवडणूक आयोगाने आज एकनाथ शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला आहे.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. केंद्रीय .
निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या गटालाच ” शिवसेना ” हे पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह म्हणून ” धनुष्यबाण ” मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता एक नवीन सुरुवात करावी लागणार आहे. मात्र आजून ठाकरे गट यावरती न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे
◾️ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा ठाकरे गटाची मागणी होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाकडून होणारी 7 सदस्यांचे घटनापीठ नेमण्याची मागणी फेटाळली आहे. .
◾️तसेच पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला ठेवली आहे.
◾️ यातच निवडणूक आयोगाने धनुष्य !
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव हे शिंदे गटाचे आहे असा निर्णय दिला आहे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय