भारतीय राज्यघटना टेस्ट 1 | Polity Test 1

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली भारतीय राज्यघटना टेस्ट 1 देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

polity test 01
polity test 01
1. 
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 ला कधी मान्यता मिळाली ?

2. 
खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य होते ?

3. 
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक(CAG) हे कोणाकडे राजीनामा देतात ?

4. 
राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे

5. 
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण भाग घेतात ?

6. 
उपराष्ट्रपतीपदावरती सर्वाधिक काळ कोणी काम केले आहे

7. 
● कलम ________ नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल ?

8. 
राज्यपाल होण्यासाठी वयाची किमान ________ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे

9. 
मंत्रिमंडळ सामूहिक रित्या _________ जबाबदार असते ?

10. 
● उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

11. 
● उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

12. 
● लोकलेखा समितीला 2021 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली ?

13. 
● लोकलेखा समितीत राज्यसभेतून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात ?

14. 
● लोकसभेत सर्वाधिक सदस्य संख्या कोणत्या राज्याचे आहे ?

15. 
संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती भारताचा पंतप्रधान म्हणून कार्यरत होऊ शकतो

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “भारतीय राज्यघटना टेस्ट 1 | Polity Test 1”

Leave a Comment

close button