पंचायतराज Test | Panchayat raj Test 1

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली पंचायतराज Test | Panchayat raj Test 1 देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

युं जमीन पर बैठकर
         क्यूँ आसमान देखता है
पँखों को खोल जमाना
        सिर्फ उड़ान देखता है
!!

Mpsc Success

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

पंचायतराज Test | Panchayat raj Test 1
पंचायतराज Test | Panchayat raj Test 1
1. 
सर्वप्रथम ग्राम प्रशासनाची तरतूद कोणी केली ?

2. 
ग्रामपंचायत ची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये सांगण्यात आलेले आहे

3. 
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते

4. 
ग्रामपंचायत मध्ये एकूण जागेच्या _________ जागा महिलांच्यासाठी राखीव असतात

5. 
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?

6. 
एका वर्षात एकूण किती ग्रामसभा होतात ?

7. 
ग्रामसभेला आमंत्रित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

8. 
एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

9. 
ग्रामसभेसाठी ________ वर्षापेक्षा जास्त वय असणारे सर्व मतदार हजर राहू शकतात

10. 
ग्रामपंचायत मुख्य उत्पादनाचे साधन काय आहे ?

11. 
गावातून गोळा केलेला जमीन महसुलातील किती टक्के रक्कम ग्रामपंचायतला मिळते ?

12. 
ग्रामपंचायतला _______ रक्कम ही जिल्हा परिषदेला जमा करावे लागते

13. 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कुठली आहे ?

14. 
खेड्याकडे चला हा संदेश कोणी दिला ?

15. 
देशातील पहिली ग्रामपंचायत कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

3 thoughts on “पंचायतराज Test | Panchayat raj Test 1”

Leave a Comment

close button