Panchayat raj test 3 | पंचायत राज टेस्ट 3

आज पंचायत राज टेस्ट नंबर 3 दिली आहे ( Panchayat raj test 3 , पंचायत राज टेस्ट 3 ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

खाली पंचायतराज विषयाचे ऑनलाइन Panchayat raj test 3 देण्यात आलेले आहे नक्कीच सोडवा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून पंचायत राज व्यवस्थेला स्थान आहे महाराष्ट्राचा विचार जर करता पंचायतराज व्यवस्था ही रचना स्तरिय स्त्री असून त्याचे तीन स्तरातील विभाजन केले जाते , पंचायतराज व्यवस्थेमुळे आपल्या लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाला एक चांगले बळ मिळाले लोकांची राहणीमान आयुष्यमान आरोग्य सुधारण्यासाठी पंचायतराज व्यवस्थेमुळे भरपूर हातभार लागला आहे पंचायतराज व्यवस्था असल्यामुळे गावपातळीवरील विकासासाठी ग्रामीण लोकांचा पुढाकार वाढत चालला आहे स्त्रियांना या क्षेत्रात वेगवेगळे काम करण्याची संधी उपलब्ध झालेले आहेत Panchayat raj test 3 या टेस्ट मध्ये असे बरेच पॉईंट्स Cover होतील त्यामुळे टेस्ट सोडवा

पंचायतराज व्यवस्थेत स्त्रियांच्या पुढाकारणामुळे स्त्रीशक्तीचा एक प्रकारे जयजयकारस होत आहे स्त्रियांच्या साठी राखीव आरक्षण आर्थिक व दुर्बल घटकांसाठी राखीव आरक्षण त्याच्यामुळे त्या घटकांचा विकास होण्यासाठी भरपूर मदत होत आहे विकासाबरोबरच गावचा विकास हे देखील एक साधन साध्य केले जात आहे त्यामुळे ग्रामपंचायत हा खूपच महत्त्वाचा विषय आहे

आपण जर पाहिले तर राज्यसेवा परीक्षेपासून ते तलाठी भरती परीक्षा , पोलीस भरती परीक्षा , कम्बाईन परीक्षा या सर्व परीक्षांसाठी पंचायतराज व्यवस्थेवरती प्रश्न विचारण्यावरती आयोगाचा भर जास्त असतो कारण याच्यातून तुम्ही कितपत ग्रामपंचायत किंवा ग्राम व्यवस्थेचा अभ्यास केला हे स्पष्ट दिसून येते या अगोदरही आपण अशाच टेस्ट दिलेले आहेत त्या देखील सोडवा

खाली स्टार्ट बटन वरती क्लिक करून आपण टेस्ट सुरू करू शकता

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

NDA मध्ये नोकरीची संधी संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे Click करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

Panchayat raj test 3
Panchayat raj test 3

Wrong shortcode initialized

खाली संपूर्ण टेस्ट उत्तरे संहित दिल आहे

1 thought on “Panchayat raj test 3 | पंचायत राज टेस्ट 3”

Leave a Comment

close button