पालक मंत्री यादी

पालक मंत्री यादी

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

➡️ इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

➡️ राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

➡️ सधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

➡️ चद्रकांत दादा पाटील- पुणे,

➡️ विजयकुमार गावित- नंदुरबार,

➡️ गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

➡️ गलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा

➡️ दादा भुसे- नाशिक,

➡️ सजय राठोड- यवतमाळ, वाशिम

➡️ सरेश खाडे- सांगली,

➡️ सदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

➡️ उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

➡️ तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

➡️ रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

➡️ अब्दुल सत्तार- हिंगोली,

➡️ दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

➡️ अतुल सावे – जालना, बीड,

➡️ शभूराज देसाई – सातारा, ठाणे,

➡️ मगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Leave a Comment

close button