MPSC GK TEST 7

test series
1. 
द. सा.द.शे. 12 दराने 900 रुपयांचे 2 वर्षांचे चक्रवाढव्याज आणि सरळ व्याज यात किती रुपये अंतर पडेल ?

2. 
द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास किती रुपये होईल ?

3. 
गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

4. 
गोदावरी व प्राणहिता या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला?

5. 
रुरकेला लोह पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

6. 
पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे?

7. 
विरुद्धार्थी शब्दाच्या पर्यायाचा क्रमांक लिहा. " सधन "

8. 
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?

9. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?

10. 
स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश खालीलपैकी कोणत्या विभागात होतो ❓

11. 
खालीलपैकी असेंद्रिय संयुगे ओळखा

12. 
हृदयातील कोणत्या गोष्टीस पेसमेकर ( Pacemaker ) असे म्हणतात ❓

13. 
गांधी आयर्विन करार कधी झाला होता?

14. 
तत्सम शब्द गट ओळखा

15. 
नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

16. 
कुटूंब कल्याण कार्यक्रम खालील कोणत्या वर्षी सूरू करण्यात आला.

17. 
.................. व्या घटनादुरुस्ती ने भारतीय राज्यघटने च्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष या संज्ञेचा समावेश करण्यात आला.

18. 
महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ?

19. 
2023 चे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ..........जिल्ह्यात होणार आहे.

20. 
राजू 23 ऑगस्ट 2008 रोजी एक वर्ष नऊ दिवसांचा असेल. 23 ऑगस्ट, 2008 रोजी शनिवारअसल्यास त्याचा जन्मदिवस कोणता ?

21. 
एका पुस्तकाची छपील किंमत 180 रु. आहे. दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयांना विकले, तर तिला शेकडा किती सूट मिळाली ?

22. 
राज्यसभेच्या सभापतीला शपथ कोण देतो?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “MPSC GK TEST 7”

Leave a Comment

close button