1.
------------------- हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.
2.
राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
3.
'हसताना' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
4.
'कालपर्यत समीर गावी पोहचला नव्हता.' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा
5.
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले?
6.
एका संख्येचा 60% व 40% यांतील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती?
7.
25 चे 40% + 60 चे 20% = ?
10.
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
11.
आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली?
12.
'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण?
13.
अ, ब, क या तिघांजवळ काही रक्कम आहे. अ व ब यांच्या पैशांची सरासरी 60 रुपये ब व क यांच्या पैशांची सरासरी 80 रुपये आहे. क व अ यांच्या पैशांची सरासरी 70 रुपये आहे, तर अ, ब व क या तिघांच्या पैशांची सरासरी किती?
14.
अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण ?
16.
"पवनार आश्रम" कोणत्या जिल्ह्यात आहे ?
17.
कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
18.
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे ?
19.
कोणत्या मूलद्रव्याच्या अणूकेंद्रकात न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन्स नसतात❓
20.
खालीलपैकी सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे❓
21.
लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते❓
22.
0.2 + 0.02 + 0.002 + 0.000 =❓
अंकगणिताच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह देत जावा