स्पर्धा परीक्षा टेस्ट 12

एकूण प्रश्न संख्या : 20 आहे

खाली स्पर्धा परीक्षा टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

जे जिद्दी आणि ध्येयवादी असतात

ते अपयशाला काय जगाला हरवण्याची ताकद ठेवतात…!

स्पर्धा परीक्षा टेस्ट
1. 
सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?

2. 
भारतात रेपो दर कोण निश्चित करते ?

3. 
दालचिनी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळवली जाते ?

4. 
लोकसभेतील पहिले विरोधी पक्षनेते कोण होते ?

5. 
खालीलपैकी दंततालव्य व्यंजनयुक्त शब्द कोणता ?

6. 
लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?

7. 
दंततालव्य वर्णाचा गट निवडा ?

8. 
RBI च्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात?

9. 
FEMA कायदा खालीलपैकी केव्हा संमत करण्यात आला ?

10. 
औरंगाबाद या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत ?

11. 
महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?

12. 
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ? ( क्षेत्रफळानुसार) ]

13. 
महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर चे क्षेत्रफळ किती आहे ?

14. 
महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत ?

15. 
राम गणेश गडकरी' यांचे टोपण नाव कोणते, त्याचा पर्याय निवडा.

16. 
होट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदीर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

17. 
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा. " मनात घर करणे "

18. 
साखरेची किंमत 20 रुपयांवरून 25 रुपये झाली तर खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के साखर कमी वापरावी लागेल ?

19. 
16 मुलांच्या होळीमध्ये जेव्हा गिरीश डावीकडे दोन स्थान सरकला तेव्हा तो डाव्या टोकापासून 7वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरुवातीचे स्थान काय❓

20. 
एक कपाट 15% नफ्याने विकले. तेव्हा वि.कि.4140 रु. आहे. तर त्या कपाटाची ख.कि.किती ❓

21. 
[ Poll : संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे 14 वर्ष आणि 10 वर्ष आहे तर आणखी किती वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होईल...

1 thought on “स्पर्धा परीक्षा टेस्ट 12”

Leave a Comment

close button