स्पर्धा परीक्षा टेस्ट 14 | mpsc gk test 14

आज स्पर्धा परीक्षा mpsc gk test 14 दिलेलं आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क : – 20 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी  : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि सोडवा काहीही प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

mpsc gk test 14
1. 
रॉकीज मधील अति शुष्क व उष्ण वारा म्हणजे _______?

2. 
एकमेव सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा......... येथे आढळतो?

3. 
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?

4. 
खालीलपैकी कोणत्या डिसेंबर 2022 मध्ये देशाने समलैंगिक विवाह कायदा मंजूर केला आहे?

5. 
कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6. 
भारतातील पहिल्या स्वदेशी विमानवाहू वाहकाचे (IAC-1) नाव काय आहे?

7. 
कोणत्या संस्थेने 'फार्मा सही दाम 2.0 अॅप' लाँच केले?

8. 
भारतातील पहिले कॅशलेस गाव कोणते ?

9. 
महाराष्ट्रातील देहू - आळंदी तीर्थक्षेत्रकोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

10. 
संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाईस येत नाही ?

11. 
ग्रेट हिमालयात असलेल्या भारतातील शिखरांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम कोणता?

12. 
महाराष्ट्राचे ' मार्टिन ल्युथर ' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

13. 
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?

14. 
महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम आढळून येतो ?

15. 
डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे ?

16. 
फेकरी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?

17. 
खालीलपैकी प्रकाश संश्लेषणाकरिता कशाची आवश्यकता असते.अ) कार्बन डायऑक्साइड ब) पाणी क) क्लोरोफील ड) सूर्यप्रकाश

18. 
गैस्टोपाडा (Gastropoda) वर्गातील गोगलगायीचे व्हॉल्वने (valve ) बनलेले असते. ?

19. 
अमित, अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे. जर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिषचे वय किती ?

20. 
सुभाष 10 तासात 50 पानांची नक्कल काढतो तर सुभाष व प्रकाश मिळून 40 तासात 300 पानांची नक्कल काढतात. तर प्रकाशला 30 पानांची नक्कल काढण्यास किती वेळ लागेल?

21. 
वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल ?

22. 
जर 1 मार्च, 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?

2 thoughts on “स्पर्धा परीक्षा टेस्ट 14 | mpsc gk test 14”

Leave a Comment

close button