IPS पराग जैन यांची ‘रॉ’ च्या प्रमुखपदी नियुक्ती

भारत सरकारने 28 जून 2025 रोजी IPS अधिकारी पराग जैन यांची भारताची बाह्य गुप्तचर संस्था, संशोधन आणि विश्लेषण शाखा – RAW चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली.

1989 बॅच चे IPS अधिकारी पराग जैन यांना 1 जुलै 2025 पासून रॉ (Research & Analysis Wing) चे प्रमुख म्हणून आपला कार्यभार स्वीकारणार आहेत

त्यांनी 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रवी सिन्हा यांच्याकडून पदभार स्वीकारला.निवृत्त प्रमुख रवी सिन्हा यांच्यानंतर पराग जैन हे सध्या रॉ मधील दुसरे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत

कोण आहेत पराग जैन ?

  • जन्म – उत्तरप्रदेश (1 जानेवारी 1967 )
  • 1989 पंजाब केडर चे IPS अधिकारी
  • शिक्षण – MA (इतिहास) आणि MBA केलं आहे
  • 2005 – उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे.
  • ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
  • त्यांनी एव्हिएशन रिसर्च सेंटर (ARC) चे नेतृत्व केले.
  • 2021 मध्ये पंजाब पोलिस महासंचालक होते.
  • बालकोट हवाई हल्ला , कलम 370 रद्द वेळी ते जम्मु काश्मीर मध्ये होते.
  • परदेशी कारवाईसाठी ते श्रीलंका , कॅनडा मध्येही काम केले आहे.
  • सध्या, ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे नेतृत्व करत आहेत
  • त्यांचा कार्यकाल दोन वर्षांसाठी (1 जुलै 2025 ते 30 जून 2027) असेल.

RAW – Research and Analysis Wing

  • स्थपणा – 21 सप्टेंबर 1968 
  • मुख्यालय – नवी दिल्ली 
  • बोधवाक्य – धर्मो रक्षति रक्षितः
  • 1972 च्या भारत-चीन युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर स्थापणा
  • RAW चे पाहिले प्रमुख – रामेश्वर नाथ काओ
  • RAW हे पंतप्रधानांच्या(PMO) अधिकाराखाली असते

Leave a Comment