Indian Polity test 4 | भारतीय राज्यघटना टेस्ट 4

आज Indian Polity test 4 | भारतीय राज्यघटना टेस्ट 4 दिलेलं आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क : – 20 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि सोडवा काहीही प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

Indian Polity test 4

1. 
संविधान सभेची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी येथे पार पडली?

2. 
संविधान सभेमध्ये ___________ हे सर्वाधिक समित्यांचे अध्यक्ष होते ?

3. 
राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणत्या संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

4. 
कलम 21-A कितव्या घटना दुरुस्तीने घटनेत सामावण्यात आले ?

5. 
भारतीय राज्यघटनेतील _________ सार्वजनिक स्वरूपात फाशी देणे विरुद्ध अधिकार प्रदान करते ?

6. 
संसदेची रचना कलम _______ मध्ये करण्यात आलेले आहे ?

7. 
महाराष्ट्रात लोकसभा सदस्यांची संख्या किती आहे ?

8. 
महाराष्ट्रात राज्यसभा सदस्यांची संख्या किती आहे

9. 
सर्वाधिक राज्यसभा सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे ?

10. 
________ हाच राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो ?

11. 
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात

12. 
संसदेला खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत ?

13. 
42 वी घटना दुरुस्ती नंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालावरती बंधनकारक करण्यात आला ?

14. 
खालीलपैकी कोण राज्यपाल व मंत्रीपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतो ?

15. 
पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला ?

1 thought on “Indian Polity test 4 | भारतीय राज्यघटना टेस्ट 4”

Leave a Comment

close button