घाटांची माहिती | Ghat information

घाट (खिंड)

घाटांची माहिती | Ghat information

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

वेगवेगळे घाट – Ghat information खाली दिलेले आहेत सर्व पाहून घ्या परीक्षेत यावरती नक्कीच प्रश्न असतात त्यामुळे ही सर्व पाठच असायला हव आहे , tricks च्या माध्यमातून ही सर्व लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा

घाटाचे नाव मार्ग
मळशेज घाट ठाणेपुणे अहमनगर – शहापूर
नाणे घाट ठाणेपुणे जुन्नर – कल्यान
कुसूर घाट रायगडपुणे (राजगुरूनगर) – कर्जत
वरंधा घाट रायगडपुणे – महाड
कुरुळ घाट सिंधुदुर्ग,कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर
चंदनापुरी नगरसंगमणेर – पुणे
सारसा घाट चंद्रपुरसिरोंचा – चंद्रपुर
बिजासण घाट धुळेधुळे – आग्रा
मांजरसुभा घाट बीड बीड – नगर
अंबेनळी घाट सातारामहाबळेश्वर – कोल्हापूर
ताम्हणी घाट पुणेपुणे – पौदरोड – चिपळूण
धब (कसारा)घाट नाशिकनाशिक – मुंबई
बोर घाट पुणेपुणे – मुंबई
ख्ंबाटकी घाट सातारापुणे – सातारा
कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण
दिवा घाट पुणेपुणे – बारामती
आंबोली घाट कोल्हापूरकोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव
आंबा घाट कोल्हापूर कोल्हापूर – रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूरकोल्हापूर – पणजी
पसरणी घाट सातारावाई – महाबळेश्वर.
घाटांची माहिती | Ghat information

Leave a Comment

close button