अर्थशास्त्र टेस्ट | Economics Test 1

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली अर्थशास्त्र टेस्ट (Economics Test 1 ) देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचारा

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

नाही जमणार’ म्हणण्या आधी
एकदा ‘करून बघतो’ म्हणा
आणि मग झोकून द्या त्या कामात
” मग यश तुमचच आहे
..

Mpsc Success

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

अर्थशास्त्र टेस्ट
1. 
नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे ?

2. 
1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी _____________ या ग्रंथात सर्वप्रथम भारतासाठी नियोजनाची संकल्पना मांडली ?

3. 
पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता ?

4. 
सरकती योजना काळ_______ ?

5. 
कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता ?

6. 
जानेवारी 2021 अखेर किती कंपन्यांना महारत्नचा दर्जा देण्यात आला होता ?

7. 
_____________ ही कंपनी महारत्न कंपन्यांच्या गटात मोडत नाही

8. 
नियोजन मंडळाच्या अध्यक्षस्थानी कोण असायचे ?

9. 
निती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली ?

10. 
भिलाई पोलाद प्रकल्पाला कोणत्या देशाने मदत केली आहे ?

11. 
स्थापनेच्या वेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय _________ येथे होते ?

12. 
सध्या RBI च्या मध्यवर्ती संचालक मंडळात किती सदस्य असतात ?

13. 
19 जुलै 1969 रोजी ______ खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

14. 
बँकांचे राष्ट्रीयीकरण कशासाठी केले जाते ?

15. 
___________ ही पहिली नवीन खाजगी बँक होय

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

4 thoughts on “अर्थशास्त्र टेस्ट | Economics Test 1”

Leave a Comment

close button