1.
सध्या चर्चेत असलेली "डीजी यात्रा " कशाशी संबंधित आहे
2.
डीजी यात्रा किती आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मध्ये सुरू करण्यात आली आहे ?
3.
डीजी यात्रेमध्ये खालीलपैकी कोणते विमानतळ नाही ?
4.
"अग्नि वॉरियर" ( अग्नि योद्धा) हा द्विपक्षीय "नौसेनेचा अभ्यास" कोणत्या दोन देशांच्या मध्ये पार पडला
5.
भारतीय नौसेना दल, मैत्री दौऱ्यासाठी कोणत्या देशात जाणार आहे ?
6.
नुकताच शोधला गेलेला 48,500 वर्ष जुना " झोंबी वायरस " कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधला ?
7.
सिलचर - सिलहट महोत्सव 2022 कोणत्या राज्याची संबंधित आहे ?
8.
जगातील सर्वात उंच निवासी इमारत 'हायपर टॉवर' कोठे बांधली 12 जाणार आहे ?
9.
भारतातील पहिले खाजगी लॉन्चपॅड अग्निकुल कॉसमॉसने येथे स्थापित केले ?
10.
(BSE) चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
11.
2024 पर्यंत________ या एअरलाईनचे विलनीकरण एअर इंडिया मध्ये केले जाईल ?
12.
डिसेंबर महिन्यासाठी UNSC ची ( संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद )अध्यक्षता कोणत्या देशाने घेतली आहे ?
13.
पहिलेच किनारी सुरक्षा संमेलन ( Coastal Security Conference)चे उद्घाटन कोठे केले गेले
14.
IDFC AMC चे नाव बदलून सध्या कोणते नाव ठेवले आहे ?
16.
" मिस अर्थ वॉटर 2022 " चा पुरस्कार कोणी जिंकला आहे ?
17.
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला गेला ?
Vk