Current Affairs Test 4 February 2023

एकूण प्रश्न संख्या : 15 आहे

खाली चालू घडामोडी टेस्ट देण्यात आलेली आहे नक्कीच सोडवा आणि काही शंका असतील तर comment करून विचार

पास होण्यासाठी :- 10 मार्क पडणे आवश्यक आहे

तूमची Test सोडवल्यावर लगेच score समजेल

कामयाबी का ‘जुनून’ होना चाहिए फिर

मुश्किल आपका_कुछ नहीं कर सकती……….🔥📚

Current Affairs Test 4 February 2023
Current Affairs Test 4 February 2023
1. 
नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2025 पर्यंत राज्य पूर्णपणे व्यसनमुक्त करण्याची घोषणा केली आहे ?

2. 
कोणत्या राज्याने नुकतेच इथेनॉल उत्पादन करण्यासाठी डेन्मार्क देशासोबत करार करणार आहे ?

3. 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या 31 व्या स्थापना दिना दिवशी कोणी संबोधित केले?

4. 
नुकतेच प्रकाशित झालेल्या RBI च्या रिपोर्टनुसार कोणत्या राज्यापासून सर्वाधिक GST प्राप्त झाला आहे ?

5. 
कोणत्या राज्य सरकारने " इस्लाम नगर " गावाचे नाव बदलून " जगदीशपूर " असे केले आहेत ?

6. 
नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटर ने क्रिकेटच्या सर्व प्रकारांच्या मधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे ?

7. 
कोणत्या शहरांमध्ये मिलिटरी लिटरेचर फेस्टिवल चे आयोजन केले गेले आहे ?

8. 
भारतीय सेनेने " अभ्यास तोपची " कुठे आयोजित केले आहे ?

9. 
" द व्हिजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ " हा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला ?

10. 
आशियाचा पहिला " फ्लोटिंग फेस्टिवल " कुठे सुरू झाला आहे ?

11. 
द लास्ट हिरोज नावाचे पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

12. 
IMF ने बांगलादेश देशाला किती अरब डॉलरची सहायता पॅकेज देण्याची घोषणा केली आहे ?

13. 
" राष्ट्रीय बीच स्वाकर चॅम्पियनशिप 2023 " कोणत्या राज्याने जिंकली ?

14. 
" मैड्रीक आंतरराष्ट्रीय पुस्तक संमेलनाच्या " थीम देश म्हणून 2025 या वर्षी कोणत्या देशाला आमंत्रित केले गेले आहे ?

15. 

16. 
मिशन " ड्रग्स फ्री देवभूमी " अभियान कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

1 thought on “Current Affairs Test 4 February 2023”

Leave a Comment

close button