current affairs 28 december 2022 | चालू घडामोडी 28 डिसेंबर 2022

आज चालू घडामोडी टेस्ट ( Today current affairs 28 december 2022) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

current affairs 28 december 2022
1. 
माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना मनी लॉन्ड्री आणि लाचखोरी याच्याबद्दल 11 वर्षाची शिक्षा झाली ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ?

2. 
" वीर गार्डियन 23 " हे काय आहे ?

3. 
भारत आणि कोणता देश म्हणून " मोंगला बंदराला नवीन रूप देणार आहेत ?

4. 
भारत कोणत्या देशाच्या सीमेवरती " प्रलय बॅलेस्टिक मिसाईल " तैनात

5. 
नुकतेच " काला-पाणी " या पुस्तकाला 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्याचे लेखक कोण आहेत ?

6. 
राष्ट्रपती श्रीमती द्रोपदीमुळे यांनी " श्रीशैलम मंदिर " विकास योजनेचे लोकार्पण केले ते मंदिर कोणत्या राज्यात आहे ?

7. 
एकलव्य पुरस्कार प्राप्त स्वाती सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

8. 
जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे ?

9. 
नुकतेच रेल्वे बोर्ड चे चेअरमन आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

10. 
जॉर्ज कोहेन यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

11. 
बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2022 अवॉर्ड कोणाला मिळाला ?

12. 
जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत पहिला क्रमांक कोणाला मिळाला ?

13. 
मध्यप्रदेशच्या कोणत्या शहरांमध्ये "अटल स्मारक " बनवण्यात येणार आहे ?

14. 
भारताचा 77 वा बुद्धिबळ ग्रंडमास्टर कोण बनला आहे ?

15. 
भारत आणि ________ या देशाच्या मध्ये प्रथमच हवाई लढाऊ सराव वीर गार्डियन 23 आयोजित करणार आहेत ?

Leave a Comment

close button