current affairs 26 december 2022 | चालू घडामोडी 26 डिसेंबर 2022

On: Monday, December 26, 2022 4:00 PM

आज चालू घडामोडी टेस्ट ( Today current affairs 26 december 2022) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

Current Affairs test 30 November
1. 
आसाम सरकारने अरुणोदय 2.0 ही योजना कशासाठी सुरू केली आहे ?

2. 
Global food security index 2022 मध्ये कोणत्या देशाला सर्वोच्च स्थान मिळाले ?

3. 
कोणत्या राज्य सरकारने 1 एप्रिल 2023 पासून गरीब कुटुंबासाठी 12 LPG सिलेंडर 500 रुपये प्रति सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे ?

4. 
ऑलम्पिक आयोजन समिती 2032 चे CEO म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

5. 
अपंग व्यक्ती , लहान मुले, वयोवृद्ध आणि हॉस्पिटलमध्ये असलेल्या लोकांच्यासाठी पुस्तके पोहोचवण्यासाठी तामिळनाडू सरकारने कोणता उपक्रम चालू केला आहे ?

6. 
भारताचे पहिले मानव अंतरिक्ष उडान मिशन गगनयान कोणत्या वर्षात पार पडणार आहे ?

7. 
पेनल्टी शूटआउट मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला_______ असे हरवले ?

8. 
मिसेस वर्ल्ड 2022 चा पुरस्कार कोणी जिंकला ?

9. 
अल्पसंख्यांक अधिकार दिवस 2022 कधी साजरा केला गेला

10. 
36 वी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2023 कोणत्या शहरात होणार आहे

11. 
Global food security index 2022 मध्ये भारताला कितवे स्थान मिळाले

12. 
कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी नुकतीच समलिंगी विवाह कायद्यावरती स्वाक्षरी केली

13. 
" प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम " ( PMKKK) चे नाव बदलून केंद्र सरकारने काय नाव केले आहे

14. 
नेत्रहीन T- 20 विश्व कप भारताने सलग किती वेळा जिंकला आहे ?

15. 
प्रो कबड्डी लीग 2022 मध्ये " उपविजेता " कोणता संघ ठरला आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “current affairs 26 december 2022 | चालू घडामोडी 26 डिसेंबर 2022”

Leave a Comment