current affairs 23 january 2023 | चालू घडामोडी 23 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 23 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 23 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 23 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 23 January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 23 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

NDA मध्ये नोकरीची संधी संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे Click करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 23 january 2023
current affairs 23 january 2023
1. 
भारतीय वायुसेना कोणत्या दोन शहरांच्या मध्ये कारगिल कुरिअर सेवा सुरू करणार आहे ?

2. 
सर्व आदिवासींना त्यांची मूळ कागदपत्रे देणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?

3. 
नुकतेच " अस्का पोलीस ठाण्याला "2022 चे सर्वश्रेष्ठ पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले ते कोणत्या राज्यातील आहे ?

4. 
यावर्षीचा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कुठे सुरू झाला आहे ?

5. 
पुण्यात सर्वात खोल मेट्रो स्टेशन बनणार आहे त्याची खोली किती असणार आहे ?

6. 
भारताची पहिली इंट्रानोजल लस "INCOVACC" कधी लॉन्च होणार आहे ?

7. 
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कितवे आहे ?

8. 
स्कूल ऑफ इमिनेन्स प्रोजेक्ट कोणत्या राज्याने सुरू केला ?

9. 
नुकतेच कोणाला वर्ष 2022 चे सर्वात प्रतिष्ठित वैज्ञानिक (Most Eminent Scientist of the year) म्हणून पुरस्काराने सन्मानित केले गेले

10. 
कोणत्या राज्याच्या इंडिया पोस्टने पार्सल डिलिव्हर करण्यासाठी " तरंगमेल " सेवा सुरू केली. ?

11. 
सध्या चर्चेत असलेले सम्मेद शिखरजी हे जैन धर्मीय स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

12. 
बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफिल्ड एअरपोर्ट अवॉर्ड (Best sustainable Greenfield Airport Award ) कोणाला मिळाला ?

13. 
महिला युरो 2022 स्पर्धा कोणी जिंकली ?

14. 
आंतरराष्ट्रीय शिल्प शिखर संघटनाचे उद्घाटन कोठे झाले?

15. 
नुकतीच कोणाला 2022 चे सर्वश्रेष्ठ पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेले ?

1 thought on “current affairs 23 january 2023 | चालू घडामोडी 23 जानेवारी 2023”

Leave a Comment

close button