current affairs 22 january 2023 | चालू घडामोडी 22 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 22 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

Current affairs 22 January 2023 खाली आजच्या संपूर्ण दिवसभराच्या चालू घडामोडी चे महत्त्वाचे पॉईंट्स गोळा करून त्याच्यावरती ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेली आहे,Current affairs 22 January 2023 ह्यावरती खाली आपण टेस्ट दिली आहे , टेस्ट मधील एकूण प्रश्नांची संख्या 15 आहे , ज्याची योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे आहेत कमीत कमी Current affairs 22 January 2023 या test मध्ये तुम्हाला 10 मार्क पडले की तुम्ही पास आहेत असे समजावे . जे प्रश्न चुकले असतील त्या प्रश्नांच्या वरती पुन्हा रिव्हिजन करावी आणि ते का चुकली हे पाहावे

आता 2023 ला येणारे प्रत्येक एक्झाम जसे की राज्यसेवा 2023 , कम्बाईन गट ब गट क 2023 , पोलीस भरती 2023 ,सरळ सेवा भरती 2023 जिल्हा परिषद भरती 2023, वनरक्षक भरती 2023 , तलाठी भरती 2023 प्रत्येक एक्झाम साठी चालू घडामोडी हा एक स्वतंत्र विषय असून प्रत्येक परीक्षेला त्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जातात त्याच धर्तीवरती आपण Current affairs 22 January 2023 ची रचना केली आहे

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

सध्या चालू घडामोडी परीक्षेला विचारताना विषयाला धरून म्हणजे चालू विषयी आणि इतर विषयी यांचे सांगड जोडून प्रश्न बनवले जातात त्यामुळे रोजच्या रोज शक्य होईल तेवढे चालू घडामोडी एक तास तरी वाचण्यासाठी दिला पाहिजे

NDA मध्ये नोकरीची संधी संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे Click करा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess. com असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 22 january 2023
current affairs 22 january 2023
1. 
नुकतेच क्रिप्स हिपकिन्स कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत ?

2. 
युनेस्को आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कोणत्या देशांचा मुलींना समर्पित करणार आहे

3. 
2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारतीय नौसेना कोणता देखावा सादर करणार आहे ?

4. 
नुकतीच कोणत्या राज्यांनी 21 जानेवारीला आपला स्थापन दिवस साजरा केला ?

5. 
देशात सर्वात खोल असे मेट्रो स्टेशन कुठे तयार होणार आहे ?

6. 
गेल्या तीन वर्षाच्या कालावधीतील राष्ट्रीय शौर्य पुरस्कार किती बालकांना प्रदान करण्यात आला ?

7. 
आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कधी साजरा केला जातो ?

8. 
भारताने नुकतेच कोणत्या देशाला त्यांची खेळ सुधारण्यासाठी 40 मिलियन डॉलरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ?

9. 
नुकतेच हरीश दामोदरन यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी " गाजा कॅपिटल बिजनेस बुक पुरस्कार 2022 " ने सन्मानित केले गेले ?

10. 
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा कोणता चित्ररथ सहभागी होणार आहे ?

11. 
कोणत्या टपाल विभागामार्फत आता चार पाळणाघर सुरू करण्यात आलेले आहेत ?

12. 
नव्या संसद भावनांच्या इमारतीत एकूण लोकसभेच्या कक्षात किती सीट आहेत ?

13. 
2022 चा एकलव्य पुरस्कार कोणाला दिला गेला ?

14. 
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इजिप्त देशाचे एकून किती जवान सामील होणार आहेत ?

15. 
नव्या संसद भावनांच्या इमारतीत एकूण राज्यसभेच्या कक्षात किती सीट आहेत ?

खाली संपूर्ण टेस्ट उत्तरे संहित दिल आहे

खाली current affairs 22 January 2023 च्या संपूर्ण oneliner प्रश्न एकत्रित दिले आहेत एकदा वाचून घ्या

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा कोणता चित्ररथ सहभागी होणार आहे – -महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इजिप्त देशाचे एकून किती जवान सामील होणार आहेत- -120

कोणत्या टपाल विभागामार्फत आता चार पाळणाघर सुरू करण्यात आलेले आहेत -मुंबई टपाल विभाग

गेल्या तीन वर्षाच्या कालावधीतील राष्ट्रीय शौर्य पुरस्कार किती बालकांना प्रदान करण्यात आला -56

नव्या संसद भावनांच्या इमारतीत एकूण लोकसभेच्या कक्षात किती सीट आहेत- -888

नव्या संसद भावनांच्या इमारतीत एकूण राज्यसभेच्या कक्षात किती सीट आहेत -384

देशात सर्वात खोल असे मेट्रो स्टेशन कुठे तयार होणार आहे-पुणे

नुकतीच कोणत्या राज्यांनी 21 जानेवारीला आपला स्थापन दिवस साजरा केला –-मणिपूर मेघालय त्रिपुरा

भारताने नुकतेच कोणत्या देशाला त्यांची खेळ सुधारण्यासाठी 40 मिलियन डॉलरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे-मालदीव

2022 चा एकलव्य पुरस्कार कोणाला दिला गेला – -पंकज अडवाणी

नुकतेच क्रिप्स हिपकिन्स कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत- न्युझीलँड

आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कधी साजरा केला जातो- -24 जानेवारी

युनेस्को आंतरराष्ट्रीय शिक्षा दिवस कोणत्या देशांचा मुलींना समर्पित करणार आहे- अफगाणिस्तान

2023 च्या प्रजासत्ताक दिनी भारतीय नौसेना कोणता देखावा सादर करणार आहे- आत्मनिर्भर भारत आणि नारीशक्ती

नुकतेच हरीश दामोदरन यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी ” गाजा कॅपिटल बिजनेस बुक पुरस्कार 2022 ” ने सन्मानित केले गेले-ब्रोक टू ब्रेकथ्रू

Leave a Comment

close button