Current Affairs 22 December 2022 | चालू घडामोडी 22 डिसेंबर

आज चालू घडामोडी टेस्ट ( Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

Current Affairs 22 December 2022

1. 
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व योजनांच्यासाठी आधार कार्य हे अनिवार्य केले आहे ?

2. 
मुख्यमंत्री आवास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?

3. 
भारताचा पहिला ग्रीन स्टील बॉण्ड - कल्याणी फॉरेस्ट ( Kalyani Forests) कुठे लॉन्च केले गेले

4. 

5. 
2022 च्या आंतरराष्ट्रीय प्रमुख 50 फिल्म मध्ये कोणत्या भारतीय फिल्मचा समावेश झाला आहे ?

6. 
2022 च्या जागतिक अन्नसुरक्षा निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे ?

7. 
फ्रेंड्स ऑफ लायब्ररी कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ?

8. 
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी साजरा केला जातो ?

9. 
नरेंद्र मोदी यांनी " गृहप्रवेश " हा कार्यक्रम कोणत्या शहरात सुरू केला आहे ?

10. 
भारतीय नौदलात नुकतीच सहभागी झालेली " वागीर " ( Vagir )पाणबुडी कितवी पाणबुडे आहेत

11. 
" Fit at any Age " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

12. 
प्रो कबड्डी लीग 2022 चा पुरस्कार कोणाला मिळाला ?

13. 
PETA इंडिया चा पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणाला मिळाला ?

14. 
अर्बन 20 ( U20) कार्यक्रम चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे ?

15. 
" वागीर " ही पाणबुडी भारताने कोणत्या देशासोबत मिळून बनवले आहे

4 thoughts on “Current Affairs 22 December 2022 | चालू घडामोडी 22 डिसेंबर”

  1. rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrreeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeesssssssssssssssssssssssssssssssuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuullllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllltttttttttttttttttttttttttttttttttttttresult???????????????????????????????????????????????????????????????????????

    Reply

Leave a Comment

close button