current affairs 18 january 2023 | चालू घडामोडी 18 जानेवारी 2023

आज चालू घडामोडी टेस्ट ( current affairs 18 January 2023 , Today current affairs ) दिलेलं आहे नक्कीच सोडवा

चालू घडामोडी विषयाला येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षेत खूप महत्वाचा आहे त्यामुळं test व्यवस्थित सोडवा

एकूण मार्क : – 15 मार्कांची टेस्ट असेल

पास होण्यासाठी : – 10 मार्क पडणे आवश्यक आहे

प्रश्न सोडवताना काही शंका असतील तर comment box मध्ये नक्कीच विचारा

आपल्याला जर अश्याच रोज टेस्ट ससोडवायच्या असतील तर mpscsuccess असे google ला search करून आपल्या test रोज सोडवू शकता , आपलया मित्राना पण आपली टेस्ट नक्कीच share करा

current affairs 18 January 2023
1. 
भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोल्लम कोणत्या राज्यात आहे ?

2. 
कोणता देश आपल्या 75 व्या स्वातंत्र दिवशी जवाहरलाल नेहरू यांचे चित्र असलेले पोस्ट तिकीट प्रसिद्ध करणार आहे ?

3. 
नुकतेच निधन झालेल्या जिना " लोलो ब्रिगडा" या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ?

4. 
मिस युनिव्हर्स 2022 कोण बनले आहे ?

5. 
बँकॉक ऑफ ओपन टेनिस किताब 2022 कोणी जिंकला ?

6. 
21 वा " वरून नौसैनिक अभ्यास " भारत आणि ____ देशा दरम्यान सुरू झाला आहे ?

7. 
भारताने नुकतेच कोणत्या देशाला " पेंटाव्हलेंट व्हॅक्सिन" देण्याची घोषणा केली आहे ?

8. 
" बिझनेस 20 इंडिया इन्सेप्शन " मीटिंग कोठे आयोजित होणार आहे

9. 
भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनला आहे ?

10. 
नुकतेच Women's IPL मीडिया अधिकार 951 करोड रुपयाला कोणी खरेदी केले ?

11. 
कोणत्या राज्य सरकारने नुकतेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची पहिल्या कॅबिनेटमध्ये घोषणा केली ?

12. 
बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

13. 
नुकतेच कोणत्या देशाने 2030 पर्यंत त्यांची सेना अर्धी करण्याची योजना केली आहे ?

14. 
भारत गौरव ट्रेन नावाने भारतीय रेल्वे कोणत्या दोन शहरांच्या मध्ये रेल्वे सेवा सुरू करणार आहे ?

15. 

16. 
नुकतेच कोणत्या सरकारने सर्व प्रकारच्या ऑफलाईन सेवा बंद करून पूर्णपणे डिजिटल सेवा सुरू केले आहेत ?

खाली संपूर्ण टेस्ट उत्तरे संहित दिल आहे

खाली current affairs 18 January 2023 च्या संपूर्ण oneliner प्रश्न एकत्रित दिले आहेत एकदा वाचून घ्या

बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?आसाम

भारताने नुकतेच कोणत्या देशाला पेंटाव्हलेंट व्हॅक्सिन दान करण्याची घोषणा केली आहेक्युबा

भारत गौरव ट्रेन नावाने भारतीय रेल्वे कोणत्या दोन शहरांच्या मध्ये रेल्वे सेवा सुरू करणार आहेअयोध्या आणि जनकपुर

कोणत्या राज्य सरकारने नुकतेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची पहिल्या कॅबिनेटमध्ये घोषणा केली हिमाचल प्रदेश

भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनला आहे – कोल्लम

21 वा ” वरून नौसैनिक अभ्यास ” भारत आणि __ देशा दरम्यान सुरू झाला आहे – फ्रान्स

नुकतेच कोणत्या देशाने 2030 पर्यंत त्यांची सेना अर्धी करण्याची योजना केली आहेश्रीलंका

नुकतेच वुमन्स आयपीएलची मीडिया अधिकार 951 करोड रुपयाला कोणी खरेदी केले Viacom 18

भारताचा पहिला संविधान साक्षर जिल्हा कोल्लम कोणत्या राज्यात आहे केरळ

नुकतेच निधन झालेल्या जिना लोलो ब्रिगडा या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या अभिनेत्री

बिझनेस ट्वेंटी इंडिया इन्सेप्शन मीटिंग कोठे आयोजित होणार आहेगांधीनगर

कोणता देश आपल्या 75 व्या स्वातंत्र दिवशी जवाहरलाल नेहरू यांचे चित्र असलेले पोस्ट तिकीट प्रसिद्ध करणार आहे श्रीलंका

नुकतेच कोणत्या सरकारने सर्व प्रकारच्या ऑफलाईन सेवा बंद करून पूर्णपणे डिजिटल सेवा सुरू केले आहेत जम्मू कश्मीर

मिस युनिव्हर्स 2022 कोण बनले आहे ? आर’ बोनी गेब्रियल

Leave a Comment

close button